राहुरी फॅक्टरी सध्या संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय घाणेरडे राजकारण चालू आहे त्या विरोधात नागरिकांनी संताप व्यक्त करावा त्यासाठी महाराष्ट्र नव...
राहुरी फॅक्टरी
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय घाणेरडे राजकारण चालू आहे त्या विरोधात नागरिकांनी संताप व्यक्त करावा त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना राहुरी फॅक्टरी विभागाच्या वतीने
'एक सही संतापाची' हे अभियान उद्या रविवार ९ जुलै २०२३ रोजी सकाळी ९ वाजता राहुरी फॅक्टरी बस्थानकासमोर अवश्य भेट देवून तुमचा संताप व्यक्त करा असे आवाहन करण्यात करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत