राहुरी फॅक्टरी(वेबटीम) टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष पै.तानाजी भाऊ जाधव व अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष मा.पै.बंटीभाऊ भिंगारदिवे यांच्या मार्ग...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष पै.तानाजी भाऊ जाधव व अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष मा.पै.बंटीभाऊ भिंगारदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुप राहुरी तालुका प्रमुख पै.प्रथमेश भैय्या थोरात यांच्या नेतृत्वखाली टायगर ग्रुप सदस्य तेजस पांडुरंग कराळे यांच्या वाढदिवसानिमित्त राहुरी फॅक्टरी येथील शिवनेरी क्लबमधील गरीब घराण्यातील उत्कृष्ट खेळाडू कु.जानवी जाधव ही इयत्ता दहावी मधे शिकत असताना तिला संपूर्ण शालेय साहित्य देण्यात आले.
या वेळी शिवनेरी क्लबचे मार्गदर्शक राजेंद्र पुजारी सर यांनी टायगर ग्रुपचे कौतुक केले व असेच सामाजिक काम ग्रुपच्या माध्यमातून व्हावे ही अपेक्षा व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत