राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील कणगर येथे आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलो. कणगर गावचे सरपंच सर्ज...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील कणगर येथे आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलो.
कणगर गावचे सरपंच सर्जेरावघाडगे, पोलीस पाटील बाळासाहेब मुसमाडे, ग्रामपंचायत सदस्य राजू दिवे, भाऊसाहेब दिवे, नंदू दिवे, पोपट दिवे गोविंद दिवे, कैलास दिवे, बाळासाहेब शिंगाडे अशोक लाहुंडे, अनिल लाहुंडे , विजय लाहुंडे,, वसंत दिवे भाऊसाहेब आडभाई, चांद भाई शेख, बाबासाहेब गाडे छायाताई दुशिंग आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते मनीष शिंगाडे, आशुतोष केदारी सुनील शिंगाडे,, प्रफुल्ल लाहुंडे, बाळू लाहुंडे ,आदेश लाहुंडे, सनी साळवे , प्रतीक दिवे, ऋषिकेश भोसले , निलेश दुधाडे, अजय लाहुंडे, संकेत जाधव, ओमकार जाधव, संदीप जाधव, यश दुशिंग गौरव लाहुंडे , आशिष लाहुंडे अभिषेक लाहुंडे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत