राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील गणेगाव येथील प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेच्या श्रीमती सरस्वती वाणी कॉलेज ऑफ फार्मसी व वाणी कॉलेज ऑफ फार्...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील गणेगाव येथील प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेच्या श्रीमती सरस्वती वाणी कॉलेज ऑफ फार्मसी व वाणी कॉलेज ऑफ फार्मसी येथे डी. फार्म तसेच बी.फार्म प्रवेश सुरू झाले आहेत.
गणेगाव येथे अतिशय सुसज्ज व सर्व सुविधांनी युक्त तसेच दर्जेदार शिक्षणाची १०० टक्के हमी असलेल्या वाणी कॉलेज ऑफ फार्मसी व श्रीमती सरस्वती वाणी कॉलेज ऑफ फार्मसी येथे प्रवेश प्रकिया सुरू झाली असून बी.फार्म, डी .फार्म तसेच पी.जी.डी. एम.एल.टी साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी तातडीने 7745001000, 9689682123, 7387188565 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत