राहुरी(वेबटीम) भारतातील पाचव्या क्रमांकाची मोबाईल रिटेल कंपनी असलेल्या 'एस एस मोबाईल'कडून १५ ऑगस्टला बिग फ्रीडम सेल जाहीर करण्यात आ...
राहुरी(वेबटीम)
भारतातील पाचव्या क्रमांकाची मोबाईल रिटेल कंपनी असलेल्या 'एस एस मोबाईल'कडून १५ ऑगस्टला बिग फ्रीडम सेल जाहीर करण्यात आला आहे. राहुरी येथील नवी पेठेतील भागीरथी बाई कन्या विद्यालय समोर व राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गावर हॉटेल जयश्री लगत असलेल्या गादिवाले काका कॉम्प्लेक्स येथे असलेल्या एस एस मोबाईल शॉपीत
यात स्मार्टफोन खरेदीवर ३० टक्क्यांपर्यंत सूट, दोन हजार ९९९ चे स्मार्ट गिफ्ट व १० टक्क्यांपर्यंतची कॅशबॅक अशी ऑफर एस एस'च्या २५० शाखांमध्ये १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान मिळणार आहे.
आयफोनवर २१ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार असून आयफोन १३ हा ५४,९९९ किमतीत मिळणार आहे. सॅमसंग प्रीमियम फोन्सवर ५२ टक्क्यांपर्यंत सूट आहे. सॅमसंग फ्लिप ३ हा ९६,००० चा फोन ७,००० कॅशबॅकसह ४२,९९९ मध्ये मिळणार आहे. वनप्लस ११ सिरीजवर १२ टक्के सूट असून ११ रुपयांच्या डाउनपेमेंसह खरेदी करण्याची ऑफर आहे. सॅमसंगचा लेटेस्ट 4जी फोन एफ १४ हा ५,५०० च्या फायद्यासह १२,९९९ मध्ये, तर वन प्लसच्या नॉर्ड सी ई ३ लाईट ५ जी या फोनवर १००० चा आहे. फायदा मिळणार आहे. दोनशे मेगापिक्सेल कॅमेरा फोन १२ रुपये डाउनपेमेंटअंतर्गत ११ सिरीजवर ४००० चा, तर रेडमी १२ सिरीज ५ जी फोन फक्त १२ रुपये डाउनपेमेंटवर विवो व्ही २७ सिरीजवर ७,५००चा फायदा आहे
१०८ मेगा पिक्सेलचा फोन ७,९९९ च्या इफेक्टिव्ह किमतीत रियल मी सी ५३ वर २,९९९ च्या स्मार्ट वॉचसह ७,९९९, स्मार्ट वॉच ९९९ मध्ये या ऑफर अंतर्गत १.७" चा डिस्प्ले असलेला २,३९९ चा स्मार्ट वॉच डिस्काउंटसह ९९९ मध्ये तसेच कॉलिंग सुविधा असलेला ६,९९९ चा अल्ट्रा स्मार्ट वॉच डिस्काउंटसह २२९९ iPhone खरेदी करता येणार आहे. सर्व आंतरराष्ट्रीय ब्रँडेड बोट, नॉइज, फायर बोल्ट, सोनी व गिजमोरच्या नेकबॅन्ड, इअर बड, पॉवरबँक, आदी अॅक्सेसरीजवर चक्क ७५ टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे.
स्मार्ट टीव्हीवर साऊंड बार फ्री मिळणार असून ३२" टीव्ही ५,९९९ च्या किमतीत मिळणार असून एम् आय, वन प्लस, टी. सी. एल् व आय टेल कंपनीचे टीव्ही ३२, ४३, ५०, ५५, ६५, ७५ असे विविध साईज मध्ये उपलब्ध आहेत. नामांकित फायनान्स कंपन्या व डेबिट क्रेडिट कार्डवर ईएमआयची सुविधा उपलब्ध आहे. तरी १५ ऑगस्टचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी एस एस मोबाईल स्टोअरला भेट द्या असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत