अहमदनगर(वेबटीम) पाथर्डी येथील संघर्ष योद्धा माजी केंद्रीय मंत्री बबनरावजी ढाकणे साहेब यांचे आज शुक्रवार २६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडे दहा वा...
अहमदनगर(वेबटीम)
पाथर्डी येथील संघर्ष योद्धा माजी केंद्रीय मंत्री बबनरावजी ढाकणे साहेब यांचे आज शुक्रवार २६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडे दहा वाजता दु:खद निधन झाले आहे.
अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव आज शुक्रवार दि.२७ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजल्यापासून ते उद्या शनिवार दिनांक २८ ऑक्टोबर दुपारी एक वाजेपर्यंत हिंद वस्तीगृह,पाथर्डी येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.तर त्यांचा अंत्यविधी शनिवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता पागोरी पिंपळगाव,ता.पाथर्डी येथे करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत