राजर्षी शाहू महाराज पुरुष बचत गट सदस्यांना लाभांश वाटपाचा कार्यक्रम संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राजर्षी शाहू महाराज पुरुष बचत गट सदस्यांना लाभांश वाटपाचा कार्यक्रम संपन्न

  देवळाली प्रवरा(वेबटीम) येथील विविध क्षेत्रात यशस्वी व्यावसायिकांनी मिळून दोन वर्षांपूर्वी देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या मार्गदर्शनाखाली पुर...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)



येथील विविध क्षेत्रात यशस्वी व्यावसायिकांनी मिळून दोन वर्षांपूर्वी देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या मार्गदर्शनाखाली पुरुष बचत गटाची स्थापना केली.




चेअरमन म्हणून सागर सोनवणे सचिव शंकर धोत्रे व खजिनदार शकील तांबोळी यांनी गटाचा कार्यभार चोकपणे सांभाळत यावर्षी सर्व सदस्यांना 14 ते 15 जीवन आवश्यक किराणा वस्तूंचे किट तयार करून लाभांशी वाटप केला .


या वस्तूंमध्ये साखर, गुळ ,पोहे, तेल ,काजू ,बदाम ,बिस्किटे ,गरा बेसन पीठ व इतर वस्तू देण्यात आले आहेत,. यापुढेही गटाच्या प्रत्येक सदस्यांना भरघोस लाभांशी वाटप, जीवन विमा या आणि इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा पुरेपूर  प्रयत्न करणार असल्याचे चेअरमन सागर सोनवणे यांनी सांगितले, तर नगरपालिकेचे अधिकारी श्री सुदर्शन जवक यांनी सर्वांना शुभेच्छा देऊन सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी नेहमी सहकार्य करणार असल्याचे सांगितले यावेळी Day-to-day NULM विभागाचे श्री गोसावी सर , हारदे मॅडम उपस्थित होते  कार्यक्रमासाठी रज्जाक तांबोळी, आनंद सरोदे ,सोपान कडू, फारुक तांबोळी ,शौकत तांबोळी अनिकेत मुसमाडे ,रामदास सोनवणे यांनी सहकार्य केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत