राहुरी फॅक्टरीतील आदिनाथ वसाहत येथे आज शनिवारी सायंकाळी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील आदिनाथ वसाहत येथे आज शनिवारी सायंकाळी

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील आदिनाथ वसाहत मित्र मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सव निमित्ताने आज शनिवार दिनांक २१ ऑक्टोबर रोजी सा...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील आदिनाथ वसाहत मित्र मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सव निमित्ताने आज शनिवार दिनांक २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वा. महिला व त्यांच्या संदर्भातील कायदे या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

या प्रसंगी दुर्गा वाहिनीच्या जिल्हा संयोजिका तसेच शक्ती साधना केंद्र प्रमुख, प्रदूषण व पर्यावरण कायदेशीर सल्लागार अँड पल्लवीताई कांबळे मार्गदर्शन करणार आहे.

तरी या कार्यक्रमास माता भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन आदिनाथ वसाहत मित्र मंडळाने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत