राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील तनपुरे साखर कारखाना कामगार वसाहत येथील शिवतेज मित्र मंडळाच्यावतीने आज शनिवार दि.२१ ऑक्टोबर रोजी ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील तनपुरे साखर कारखाना कामगार वसाहत येथील शिवतेज मित्र मंडळाच्यावतीने आज शनिवार दि.२१ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजता अहमदनगर येथील सावरा डान्स अकादमी प्रस्तुत अनुभव चव्हाण व टीम निर्मित नृत्य आविष्कार कार्यक्रम संपन्न होणार आहे.
तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन शिवतेज मित्र मंडळाने केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत