देवळाली प्रवरा/वेबटीम:- सोशल मीडियावर जातीवाचक पोस्ट टाकल्याप्रकरणी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील ग्रुप ॲडमिन सह अन्य दोघांवर ॲट्र...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
सोशल मीडियावर जातीवाचक पोस्ट टाकल्याप्रकरणी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील ग्रुप ॲडमिन सह अन्य दोघांवर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुरी फॅक्टरी, देवळाली प्रवरा परिसरात सोशल मीडियावर असलेल्या सकल हिंदू समाज राहुरी फॅक्टरी - देवळाली प्रवरा या ग्रुपवर जातीवाचक पोस्ट टाकून समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे राहुरी पोलीस ठाण्यात सागर संसारे यांच्या फिर्यादीवरून डॉ. रवींद्र सुदाम भांड,अनिल पटारे, दत्तात्रय गागरे (ग्रुप ऍडमिन) या तिघांवर ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत