राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील बुबळेश्वर येथील ऍग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड संचलित बुबळेश्वर प्रोड्युसर कंपनीच्या न...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील बुबळेश्वर येथील ऍग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड संचलित बुबळेश्वर प्रोड्युसर कंपनीच्या नूतन कार्यालय व बुबळेश्वर कापूस व भुसार मालाचे खरेदी केंद्राचे उद्घाटन मोठ्या उत्साहात विजयादशमीच्या मुहूर्तावर संपन्न झाले.
यावेळी महाएफ पी ओ संचालक पुणे संजय पांढरे, ह भ प भगीरथ महाराज काळे देवाची आळंदी ,ह भ प श्री संजय महाराज शेटे,ह भ प संकेत महाराज गांडूळे ,ग्रीनउप कंपनी चे संस्थापक श्री सचिनराव ठुबे ,श्री बापुसाहेब शिंदे साहेब तालुका कृषी अधिकारी, श्री बाळासाहेब सोनवणे साहेब तालुका कृषी मंडल अधिकारी,श्रीमती संजिवनी देवकाते मॅडम कृषी सह्ययक कणगर,श्री भास्करराव गाढे जिल्हा परिषद सदस्य,श्री सर्जेराव घाडगे सरपंच कणगर,श्री चंद्रभान मुसमाडे पोलीस पाटील ,श्री अमोल जी भनगडे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, श्री अनिल घाडगे चेअरमन सोसायटी ,श्री सुयोग नालकर माजी उपसरपंच , किशोर जाधव उप सरपंच मल्हारवाडी ,श्री बापुराव कोबरणे माजी सरपंच गणेगाव, श्री किशोर कोबरणे सोसायटी सदस्य ,श्री बाबुराव घाडगे ,श्री मारुती चोथे सर आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन निवेदक आप्पासाहेब ढोकणे यांनी केले तर प्रास्ताविक जयसिंगराजे घाडगे व आभार नंदकुमार आडभाई यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत