राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील गणेगाव ते गुहा येथील कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान पायी दिंडी सोहळा शनिवार दि १४ ऑक्टोबर रोजी आयोजित ...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील गणेगाव ते गुहा येथील कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान पायी दिंडी सोहळा शनिवार दि १४ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.
गुहा गावचे ग्रामदैवत चैतन्य कानिफनाथ महाराज येथे गणेगाव ग्रामस्थ व भक्त पायी दिंडीने कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान येथे पोहोचणार असून आरतीनंतर महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे.
तरी या कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत