राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील मूळचे रहिवासी व शिरूर येथील ज्ञानेश्वर सुडके यांना इंडिया स्टार रेकोर्ड, पंजाब ,हरीयाना येथी...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील मूळचे रहिवासी व शिरूर येथील ज्ञानेश्वर सुडके यांना इंडिया स्टार रेकोर्ड, पंजाब ,हरीयाना येथील संस्थेच्यावतीने इंडिया स्टार रिपब्लिक अवार्ड २०२४ हा सोशल वर्कर पुरस्कार चौथ्यांदा ७५ प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी रोजी मिळाला आहे.
ज्ञानेश्वर सुडके हे मुळ राहुरी फॅक्टरी येथील असून शिरुर, पुणे येथील क्लासिक कंपनी नोकरीस आहे.गेले अनेक वर्षापासून समाजसेवा च्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक कार्य, कामे केली आहे या अगोदर त्यांना याच कामाची दखल घेऊन अनेक पुरस्कार मिळाले आहे.श्री ज्ञानेश्वर सुडके यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल अनेक स्तरातून शुभेच्छा मिळाल्या आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत