सोनगाव ग्रामपंचायतचे सदस्य राजन ब्राह्मणे यांच्या वतीने शौर्य दिन व नववर्षा निमित्ताने वार्ड क्रमांक ३ मधील महिलांना साड्यांचे वाटप - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सोनगाव ग्रामपंचायतचे सदस्य राजन ब्राह्मणे यांच्या वतीने शौर्य दिन व नववर्षा निमित्ताने वार्ड क्रमांक ३ मधील महिलांना साड्यांचे वाटप

राहुरी/वेबटीम:-   राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील सोनगाव ग्रामपंचायतचे सदस्य राजन ब्राह्मणे यांच्या वतीने शौर्य दिन नव वर्षानिमित्ताने सोनगा...

राहुरी/वेबटीम:-

 राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील सोनगाव ग्रामपंचायतचे सदस्य राजन ब्राह्मणे यांच्या वतीने शौर्य दिन नव वर्षानिमित्ताने सोनगाव ग्रामपंचायत वार्ड क्रमांक ३ मधील महिलांना प्रथम लोकनियुक्त सरपंच अलका सुभाष शिंदे यांच्या हस्ते साड्यांचे वाटप करण्यात आले. 

त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रभाग क्रमांक ३ मधील गरजूवंत महिलांना अलका शिंदे व ब्राह्मणे यांच्या वतीने साड्यांचे वाटप करण्यात आले.

प्रसंगी अनिल पलघडमल, प्रतीक खरात, रमेश पलघडमल, तंटामुक्ती अध्यक्ष अशोक ब्राह्मणे, उपसरपंच एजाज तांबोळी आदींसह सोनगाव ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत