राहुरी(वेबटीम) राहुरी पोलीस ठाण्याचे पो लीस कॉन्स्टेबल देविदास कोकाटे यांच्या मातोश्री कुसुम देवराव कोकाटे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले ...
राहुरी(वेबटीम)
राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल देविदास कोकाटे यांच्या मातोश्री कुसुम देवराव कोकाटे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
त्यांच्या पार्थिवावर उद्या 3 जानेवारी रोजी सकाळी नेवासा तालुक्यातील रस्तापुर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत