राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील वांबोरी फाटा हद्दीत असलेले हॉटेल मुस्कानचे मालक अकिलभाई शब्बीरभाई देशमुख(44) यांचे नुकतेच हृदयविकाराच्या...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील वांबोरी फाटा हद्दीत असलेले हॉटेल मुस्कानचे मालक अकिलभाई शब्बीरभाई देशमुख(44) यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
ते बारागाव नांदूर येथील ग्रामपंचायत सदस्य निसारभाई हाजी नूरमोहम्मद देशमुख यांचे पुतणे तर सोहेल, जुनेद भाई यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुले, सून, नातवंड असा परिवार होत

कोणत्याही टिप्पण्या नाहीत