राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- देवळाली प्रवरा येथे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठक संपन्न या बैठकीमध्ये राहुरी फॅक्टरी येथील...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
देवळाली प्रवरा येथे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठक संपन्न या बैठकीमध्ये राहुरी फॅक्टरी येथील चैतन्य आल्हाट युवा शहर अध्यक्ष व भारत साळवे हे शहर युवा उपाध्यक्षपदी राहुरी फॅक्टरी युवा शहर अध्यक्ष व उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
याप्रसंगी अनेक नवीन कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये पक्षप्रवेश केला.
राहुरी फॅक्टरी येथील वंचित बहुजन आघाडी मध्ये दत्तू भागवत तांदळे यांची महासचिव पदी निवड करण्यात आली
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रकाशजी आंबेडकर यांच्या आदेशाने
जिल्हा अध्यक्ष विशाल कोळगे, देवळाली प्रवारा शहराध्यक्ष साईनाथ बर्डे, जालिंदर घिगे, जिल्हा सचिव वर्षाताई बाचकर, सोमनाथ कीर्तने, राहुरी तालुका अध्यक्ष संतोष चोळके, सुनील जाधव महासचिव अहमदनगर, बाबासाहेब साठे, आबा कदम यांसह महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब, आदी कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत