जाधव परिवार व खांदे परिवार शुभविवाह - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जाधव परिवार व खांदे परिवार शुभविवाह

  सस्नेह निमंत्रण   चि.प्रविण   कै. नारायण कोंडाजी पा. जाधव यांचे नातू व सौ. आशा व संपत नारायण पा. जाधव, रा.जातप,ता. राहुरी, जि.अहमदनगर यांच...

 सस्नेह निमंत्रण

 चि.प्रविण 

कै. नारायण कोंडाजी पा. जाधव यांचे नातू व सौ. आशा व संपत नारायण पा. जाधव, रा.जातप,ता. राहुरी, जि.अहमदनगर यांचे द्वितीय चिरंजीव

आकांक्षा

श्री. बन्सी हरी पा. खांदे यांची नात व सौ. सुनिता व श्री. रंगनाथ बन्सी पा. खांदे रा. देवळाली प्रवरा (शेटेवाडी), ता. राहुरी, जि.अ.नगर यांची द्वितीय सुकन्या

 यांचा शुभविवाह सोहळा

शनिवार दि. २४/२/२०१४ रोजी दुपारी १२:४८ वा

।। विवाहस्थळ ||

शुभकिर्ती लॉन्स

नगर-मनमाड , राहुरी

*निमंत्रक*

श्री. संपत नारायण पा. जाधव(जिल्हाध्यक्ष, शिवसेना अध्यात्मिक आघाडी, अहमदनगर)

समस्त जाधव पा. परिवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत