देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्याचे माजी आमदार तथा शिर्डी संस्थानचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या बुधवार...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्याचे माजी आमदार तथा शिर्डी संस्थानचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या बुधवार दि.७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० देवळाली प्रवरा शहरातील छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रसिद्ध प्रबोधनकार व कीर्तनकार श्री.सोपानदादा कनेरकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
सत्यजित कदम फाउंडेशनच्यावतीने आयोजित या व्याख्यानात शालेय व महाविद्यालयिन विद्यार्थी व पालकांसाठी आजच्या काळात भेडसावणाऱ्या ज्वलंत विषयावर प्रबोधन करणार आहेत.
तरी या कार्यक्रमास विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्यने रहावे असे आवाहन सत्यजित कदम फाउंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत