राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्याचे माजी आमदार तथा शिर्डी संस्थानचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांची इंडियन फारमरर्स फर्टीलायझर को.ऑपरेटिव्...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्याचे माजी आमदार तथा शिर्डी संस्थानचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांची इंडियन फारमरर्स फर्टीलायझर को.ऑपरेटिव्ह लिमिटेड अर्थात इफकोच्या महाराष्ट्र राज्य जनरल बॉडी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आज रविवारी बागायत पीक सोसायटीत माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे व उद्योजक अमोल कदम यांच्यावतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, मच्छीन्द्र कदम, सुधीर टिक्कल, भाऊसाहेब वाळुंज, बन्सी वाळके, श्री. चव्हाण आदिंसह मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत