राहुरी(वेबटीम) राहुरी शहरानजीक नगर-मनमाड मार्गालगत असलेल्या स्नेहपुज लॉन्स येथे शनिवार ३० मार्च रोजी सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत होळी म...
राहुरी(वेबटीम)
राहुरी शहरानजीक नगर-मनमाड मार्गालगत असलेल्या स्नेहपुज लॉन्स येथे शनिवार ३० मार्च रोजी सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत होळी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. होळी अर्थात रंगपंचमी सणाचा आनंद लुटावा या हेतूने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये पर व्यक्तीला २०० रु तर ५ वर्षाखालील लहान मुलांना १०० रुपये तिकीट असून या ठिकाणी मोफत कलर तसेच डिजेचा आनंद लुटता येणार आहे.या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात बेस्ट सोलो डान्सर, बेस्ट ग्रुप डान्सर व उत्कृष्ट ड्रेपरी असे बक्षिसे दिले जाणार आहे.
तरी इच्छुकांनी ९९२१२३७३११ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत