कोपरगाव प्रतिनिधी सालाबादप्रमाणे याही वर्षी देने के लिये अन्न दान, लेने के लिए ज्ञान और त्यागने के लिए अभिमान सर्व श्रेष्ठ है या म्हणी प्...
कोपरगाव प्रतिनिधी
सालाबादप्रमाणे याही वर्षी देने के लिये अन्न दान, लेने के लिए ज्ञान और त्यागने के लिए अभिमान सर्व श्रेष्ठ है या म्हणी प्रमाणे रविवार दि २८ एप्रिल २०२४ रोजी मोठ्या जल्लोषात चैत्रोत्सव निमित्ताने कापड बाजार, बिरोबा चौक, सप्तश्रृंगी मंदिर येथे महाभंडाऱ्याचे सायंकाळी ६.३० ते आगमनापर्यंतआयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.
या चैत्रोत्सव निमित्ताने आयोजित अन्नदान करीता देणगी देऊ इच्छिणाऱ्या भाविक दानशुरानी आशिष निकुंभ ७०२०३०८१५३,आनंद काले ७०२०९३०८७८,मिलिंद कोतकर ९८३४१०२४१३ वैभव जंगम ९५२७०७९२९२ या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे अवाहन आयोजकांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत