मनाई येथे गावठी हातभट्टीवर अड्ड्यावर छापा, दोन आरोपी विरुद्ध कारवाई - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मनाई येथे गावठी हातभट्टीवर अड्ड्यावर छापा, दोन आरोपी विरुद्ध कारवाई

कोपरगाव(वेबटीम) दि 04/05/2024 Dysp शिरीष वमने यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत मनाई वस्ती येथे ए...

कोपरगाव(वेबटीम)



दि 04/05/2024 Dysp शिरीष वमने यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत मनाई वस्ती येथे एका नाल्याजवळ दोन इसम बेकायदेशीर रित्या गावठी हातभट्टी  दारू तयार करीत आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळताच त्यांनी त्यांचे पथकातील अंमलदार यांना सदर ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन गावठी हातभट्टी अड्ड्यावर छापा टाकून दोन इसमांनावर कारवाई करून एक लाख 41 हजार रुपयाचा मुद्देमालाचा नाश केलेला आहे व कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे आरोपी नामे नाना फकीरा तांबे व नाना गायकवाड यांचे विरुद्ध पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक शिंदे यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 222/2024 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम फ क ड ई कायद्यान्वये फिर्याद दिली आहे

सदरची कारवाईमुळे अवैध्य धंद्यावाल्याचे दाबे दणाणले आहेत.सदरची कारवाई माननीय राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर श्री वैभव कलूबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर dysp शिरीष वमने शिर्डी यांचे मार्गदर्शनाखाली पोसई ठोंबरे HC इरफान शेख अशोक शिंदे राजेश पुंड, pnश्याम जाधव pcज्ञानेश्वर गांगुर्डे गणेश काकडे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत