देवळाली प्रवरातील छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा ९४.६२ टक्के निकाल - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरातील छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा ९४.६२ टक्के निकाल

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, अहमदनगर या संस्थेचे राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा  येथील श्री छत्रपती ...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, अहमदनगर या संस्थेचे राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा  येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावी मार्च 2024  चा निकाल ९४.६२ टक्के लागला असून 

विशेष प्राविण्य- 95 विद्यार्थी , प्रथम श्रेणी -96 विद्यार्थी ,द्वितीय श्रेणी -64 विद्यार्थी, तृतीय श्रेणी -09 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत .


 कु.चव्हाण तेजल अनिल हिने ९६.४० टक्के गुण मिळवून प्रथम, चि. उदावंत अतुल दीपक  याने ९६.२० टक्के गुण मिळवुम द्वितीय तर  चि. देशमुख यश गोरखनाथ ९५ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.


 सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन मा. आ. श्री चंद्रशेखरजी पा. कदम , संस्थेचे अध्यक्ष मा.श्री रामचंद्र दरे साहेब, उपाध्यक्ष मा. डॉ. श्री विवेक भापकर साहेब, सेक्रेटरी मा. ऍड. श्री विश्वासराव आठरे  साहेब, सहसेक्रेटरी मा. श्री जयंत वाघ साहेब, खजिनदार मा. ऍड. श्रीमती दीपलक्ष्मी म्हसे मॅडम, मा.नगराध्यक्ष श्री. सत्यजित पा. कदम तसेच पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मा. श्री नितीन पाटील वाळुंज, सह सेक्रेटरी मा. श्री अनंतराव पा.कदम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. श्री सुनील पा. भांड, उपाध्यक्ष मा.श्रीमती अर्चना भालेकर, मा. प्राचार्य श्री कडूस पी.डी. उपप्राचार्य अल्हाट एस जी. पर्यवेक्षक श्री भालेकर आर जे, श्री रायते एम.डी. समन्वयक श्रीम. शिंदे एस. ए., मुख्य लिपिक श्री दळवी बी. आर, वरिष्ठ लिपिक श्री पारधे व्ही.बी. व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत