डी पॉल इंग्लिश स्कुलमध्ये दहावीच्या परीक्षेत कु.संस्कृती मुसमाडे प्रथम - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

डी पॉल इंग्लिश स्कुलमध्ये दहावीच्या परीक्षेत कु.संस्कृती मुसमाडे प्रथम

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचे तर्फे मार्च २०२४ इ १० वी माध्यमिक शालांन्त प्रमाणपत...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचे तर्फे मार्च २०२४ इ १० वी माध्यमिक शालांन्त प्रमाणपत्र परिक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे.

डि पॉल इंग्लिश मेडिअम हायस्कूल राहुरी फॅक्टरी या शाळेचे एकूण १४० विदयार्थी परिक्षेसाठी प्रविष्ट झाले होते.यामध्ये सर्व विदयार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

तर प्रथम क्रमांक कु.मुसमाडे संस्कृती प्रशांत ९६.००% तर द्वितीय क्रमांक कु.काळे तेजल अनिल ९५.४०% द्वितीय क्रमांक कु. वरखडे ईशा जगन्नाथ ९५.४०% तर तृतीय क्रमांक कु.मगर मेघराज शरदराव ९५% यानुसार सर्व विदयार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

शाळेचा निकाल एकूण विदयार्थी 140 प्रविष्ट उत्तीर्ण विदयार्थी 140. पैकी विषेश प्राविण्यासह उत्तीर्ण 105 (पैकी 22 विदयार्थी हे 90% पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण आहेत) आहेत. त्याच प्रमाणे प्रथम श्रेणीत 31 विदयार्थी उतीर्ण आहेत.

सर्व विदयार्थ्याचे यशाबाबत शाळेचे फायनान्स ऑफिसर फादर जेम्स, प्रिन्सिपल फादर सॅन्टो, सर्व शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व पालक यांनी अभिनंदन केले आहे. तसेच शाळेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत