टाकळमियातील संत ज्ञानेश्वर विद्यालयात समिक्षा मोरे प्रथम - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

टाकळमियातील संत ज्ञानेश्वर विद्यालयात समिक्षा मोरे प्रथम

  राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ९० टक्...

 राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ९० टक्के लागला आहे. समिक्षा बाबासाहेब मोरे हिने ९६ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे.तर गायत्री रवींद्र वाघचौरे हिने ९३.४० टक्के गुण मिळवून द्वितीय तर ऐश्वर्या सुभाष वने ९३ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.

या यशाबद्दल मुख्याध्यापक श्री बी एल खाडे,उप मुख्याध्यापक श्री पी डी तारडे,पर्यवेक्षक श्री बी जे जाधव,श्री एम एन बोंबले ,मार्गदर्शक शिक्षक  श्री डी ए आढाव,डी बी आढाव,बी बी तोडमल,टी ए ढुस, एस एल गाडे,टी जी मोढे,व्ही डी मुसमाडे,एस डी भालसिंग,व्ही डी तोडमल, आर बी जुंद्रे,एस बी शेळके,ए पी कुरणावल,ए आय पठाण,चौधरी मॅडम,तावरे मॅडम आदींनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत