राहुरी फॅक्टरीच्या ब्युटीशीयन कोमल कोळसे यांचा अभिनेते अंकुश चौधरी यांच्या हस्ते गौरव - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीच्या ब्युटीशीयन कोमल कोळसे यांचा अभिनेते अंकुश चौधरी यांच्या हस्ते गौरव

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम)   राहुरी फॅक्टरी येथील तन्वी ब्युटी स्टुडिओच्या संचालिका कोमल कोळसे यांना नाशिक येथे डीएसार कंपनीच्याच्यावतीने ...

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



  राहुरी फॅक्टरी येथील तन्वी ब्युटी स्टुडिओच्या संचालिका कोमल कोळसे यांना नाशिक येथे डीएसार कंपनीच्याच्यावतीने 'उत्कृष्ट ब्युटीशीयन' पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

 कोमल कोळसे यांनी राहुरी फॅक्टरी परिसरात ब्युटी स्टुडिओच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करून चांगला नावलौकिक कमविला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन नाशिक येथील कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा सभागृहात मराठी चित्रपट अभिनेते अंकुश चौधरी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी डीएसार कंपनीचे अधिकारी व कर्मचारी तसेच मोठ्या संख्यने महिला उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत