राहुरी फॅक्टरीचे अभिजीत गावडे यांची कृषी अधिकारीपदी निवड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीचे अभिजीत गावडे यांची कृषी अधिकारीपदी निवड

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरीतील गुरुकुल वसाहत येथील अभिजीत शंकर गावडे यांची ठाणे विभागात कृषी अधिकारी पदी निवड झाली आहे. या निवडीबद...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



राहुरी फॅक्टरीतील गुरुकुल वसाहत येथील अभिजीत शंकर गावडे यांची ठाणे विभागात कृषी अधिकारी पदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांनी त्यांचा सन्मान केला. 


सेवानिवृत्त शिक्षक दाम्पत्य शंकर व प्रमिला गावडे यांचे सुपुत्र अभिजित गावडे हे नुकतीच एमपीएससी परिक्षा उत्तीर्ण झाले असून त्यांची ठाणे विभागात कृषी अधिकारी म्हणून निवड झाली आहे. 



बुधवारी उद्योजक गणेश भांड यांनी त्यांच्या यशाबद्दल सन्मान केला. यावेळी पावन गणपती प्रतिष्ठानचे गोपाल शिंदे, शंकर गावडे,  प्रमिला गावडे,   पूजा गावडे, डॉ.योगेश पगारे, निलेश कराळे, शनेश्वर आढाव, नितीन खुरुद आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत