राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील आदिनाथ वसाहत येथील रहिवासी व लक्ष्मीनारायण आयटीआयचे माजी प्राचार्य दिपेश दत्तात्रय गोफणे यांच...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील आदिनाथ वसाहत येथील रहिवासी व लक्ष्मीनारायण आयटीआयचे माजी प्राचार्य दिपेश दत्तात्रय गोफणे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्यावर आज बुधवार १४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वा. शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. निलेश गोफणे यांचे ते बंधू होत.त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत