राहुरी फॅक्टरी(वेबटीम) विधान परिषदचे नवनिर्वाचित सदस्य आ.अमित गोरखे यांचा राहुरी फॅक्टरी येथील ताहाराबाद चौकात सन्मान करण्यात आला. अमित गोर...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
विधान परिषदचे नवनिर्वाचित सदस्य आ.अमित गोरखे यांचा राहुरी फॅक्टरी येथील ताहाराबाद चौकात सन्मान करण्यात आला.
अमित गोरखे यांची विधानपरिषद सदस्यपदी निवड झाल्याबद्दल लहुजी शक्ती सेनेच्यावतीने लहुजी शक्ती सेनेचे जिल्हासंघटक नंदु उल्हारे यांनी सन्मान केला. यावेळी लहुजी स्मारक समीतीचे सदस्य चंद्रकांतभाऊ काळोखे हे उपस्थित होते.
आमदार अमित गोरखे हिचे जयश्री नंदु उल्हारे हिने औक्षण केले. यावेळी लहुजी शक्ती सेना तालुका अध्यक्ष सतिश भांड शहराध्यक्ष शरद लोखंडे, उपशहराध्यक्ष सुनिल रोकडे, अशोक पवार, मधुकर वाघमारे, विजय रोकडे, विलास लाहुंडे आदिंसह कार्यकर्ते व ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत