राहुरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील कौठेवाडी, गडदे आखाडा,चीपाचीवाडी , गडदे आखाडा सोंड्याचीवाडी खुटमवाडी, ताहाराबाद येथे आदिवासी दिन उत्सा...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील कौठेवाडी, गडदे आखाडा,चीपाचीवाडी , गडदे आखाडा सोंड्याचीवाडी खुटमवाडी, ताहाराबाद येथे आदिवासी दिन उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व युवा नेते राजूभाऊ शेटे यांनी उपस्थित राहुन अदिवासी दिनामिनित्त विनम्र अभिवादन केले.
यावेळी योगेश नालकर , आशु सांगळै ,अक्षय जाधव , कृष्णा नालकर , आकाश हारदे .शिवा कोळसे .राहुल तमनर. महाविर गडधे ,दिपक झावरे. सुनिल औटी, तसेच तरुण व आदिवासी बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन अरूण वारे, विजय जाधव,दत्ता गांगड,सतिश वारे,भगवान काळै ,देवराम जाधव ,नाना गांगड,सुनिल जाधव,नान भले आदिंसह आदिवासी बांधवांनी केले होते.
*तरुण वर्गाकडून राजुभाऊंना आमदारकी लढवण्याची मागणी*
दरम्यान यावेळी राहुरी तालुक्यात ठीक ठिकाणी राजूभाऊ शेटे व मित्र मंडळाने भेट देऊन आदिवासी दिन साजरा करत असताना अनेक तरुणांनी राजुभाऊ आपण विधानसभा लढवावी आम्ही तुमच्यासोबत पूर्ण ताकदीनिशी उभे राहू व तुम्हाला सर्वोतोपरी सहकार्य करू अशी मागणी तरुण कार्यकर्त्यांनी राजूभाऊ शेटे यांना केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत