राहुरी/वेबटीम:- राहुरी शहरातील रहिवासी असलेल्या अंकुश सुरेश साळवे यांची राज्य राखीव पोलीस दलाच्या परीक्षेत निवड झाली आहे. नुकताच राज्य राख...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी शहरातील रहिवासी असलेल्या अंकुश सुरेश साळवे यांची राज्य राखीव पोलीस दलाच्या परीक्षेत निवड झाली आहे.
नुकताच राज्य राखीव दल परीक्षेचा निकाल लागला यात घवघवीत यश संपादन करून शहरातील अंकुश सुरेश साळवे यांची निवड झाली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत