राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोडवर असलेली संकल्प नागरी सहकारी पतसंस्था उद्या बुधवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी द्व...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोडवर असलेली संकल्प नागरी सहकारी पतसंस्था उद्या बुधवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी द्वितीय वर्षात पदार्पण करत असून प्रथम वर्धापनदिनाच्या निमित्ताने उद्या ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सत्यनारायण पूजा व त्यानिमित्ताने तिर्थप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तरी सर्व हितचिंतक, ग्राहक, ठेवीदार, सभासद बांधवानी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे मार्गदर्शक तथा संचालक आण्णासाहेब चोथे, चेअरमन प्रा.सुधाकर कदम, व्हा.भालचंद्र थोरात तसेच सर्व संचालक मंडळ अधिकारी व कर्मचारी वृंद यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत