राहुरी फॅक्टरी(वेबटीम) महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांनी उत्तर महाराष्ट्रातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियु...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांनी उत्तर महाराष्ट्रातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहे. यामध्ये राहुरी तालुक्याची नूतन कार्यकारीणी जाहीर करण्यात आली आहे.
अहिल्यानगर शहरात व्ही स्टार हॉटेलच्या सभागृहात जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची मीटिंग नुकतीच संपन्न झाली त्यात मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे, यांच्या हस्ते राहुरी तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी मनविसे राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा,जिल्हाध्यक्ष सचिन डफळ,बाबासाहेब शिंदे,मनविसे जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड, शहराध्यक्ष गजानन राशीनकार, adv अनिता दिघे,संघटक सागर माने, राहुरी मनसे चे ज्ञानेश्वर गाडे,अरुण चव्हाण,मनोज जाधव,प्रतिक विधाते,भाऊ उंडे, अनिल डोळस,विजयदिप पेरणे ,अनिल गिते,संदेश पाटोळे, प्रमोद विधाटे,वरूण शिंदे,प्रसाद लोखंडे,युवराज पवार,आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
*अशी आहे कार्यकारिणी*
संदेश पाटोळे - राहुरी तालुकाध्यक्ष
अनिल गिते-उपतालुकाध्यक्ष
किरण कांबळे - तालुका सचिव
नवनाथ शेंडगे- उपतालुका अध्यक्ष
महेंद्र शिरसागर- उपतालुका, सचिव
अथर्व कापसे -उपतालुका, सचिव
संदेश गायकवाड- राहुरी शहराध्यक्ष,
प्रमोद विधाटे- शहराध्यक्ष, राहुरी फॅक्टरी
प्रसाद गुंजाळ - उप शहराध्यक्ष राहुरी
तोफिक शेख- उप शहराध्यक्ष राहुरी फॅक्टरी
प्रसाद लोखंडे - उप शहराध्यक्ष राहुरी फॅक्टरी देवळाली प्रवरा
सौरभ गोडसे - विभाग अध्यक्ष म्हैसगाव
हर्षल भोंगळे - युनिट अध्यक्ष
उमेश तमनर - विभाग अध्यक्ष तमनर आखाडा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत