राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगरसेवक ज्ञानेश्वर देवराम वाणी यांच्या मातोश्री सुलोचना देवराम वाणी यांचे आज शनिव...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगरसेवक ज्ञानेश्वर देवराम वाणी यांच्या मातोश्री सुलोचना देवराम वाणी यांचे आज शनिवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी दुपारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.
त्यांच्यावर आज शनिवार १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर येथील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत