श्रीरामपूर/वेबटीम:- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राज्याचे सचिव राजाभाऊ कापसे यांनी पक्षाचा राजीनामा न देता परस्पर श्रीरामपूर विभ...
श्रीरामपूर/वेबटीम:-
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राज्याचे सचिव राजाभाऊ कापसे यांनी पक्षाचा राजीनामा न देता परस्पर श्रीरामपूर विभाग मतदारसंघात मनसेची उमेदवारी करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव यांनी दिले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की ,आरपीआय आठवले गटाचे राज्यसचिव राजाभाऊ कापसे यांनी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात मनसे कडून ए.बी फॉर्म मिळत उमेदवारी अर्ज भरला आहे वास्तविक पाहता कापसे यांनी पक्षाचा कुठलाही राजीनामा देता हा परस्पर निर्णय घेतला असल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे श्रीकांत भालेराव यांनी सांगितले आहे.
आरपीआयचे सर्वेसर्वा तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार हकालपट्टी करण्यात आली आहे असे राज्याचे राज्य उपाध्यक्ष विजयराव वाघचौरे
दिपक गायकवाड. जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात . विभागीय प्रमुख भिमा भाऊ बागुल यांनी सांगितले.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत