राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरीतील चोथे वस्ती येथे उद्या शनिवार दिनांक १२ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता श्रीक्षेत्र नेवासा येथील महंत उ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरीतील चोथे वस्ती येथे उद्या शनिवार दिनांक १२ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता श्रीक्षेत्र नेवासा येथील महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते श्री साईबाबा मंदिराचा भूमिपूजन सोहळा विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर संपन्न होणार आहे.
तरी या भूमिपूजन सोहळ्यास साई भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन साईभक्त परिवार चोथे वस्ती यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत