राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- आदर्श नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित श्रीशिवाजीनगर यांच्या वतीने उद्या शनिवार दि.१२ ऑक्टोबर रोजी दु.१२.३० वाजता सभास...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
आदर्श नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित श्रीशिवाजीनगर यांच्या वतीने उद्या शनिवार दि.१२ ऑक्टोबर रोजी दु.१२.३० वाजता सभासदांना लाभांश व कर्मचाऱ्यांना बोनस वाटप कार्यक्रम आयोजित केला असून श्रीक्षेत्र नेवासा येथील महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या शुभहस्ते सभासदांना लाभांश व कर्मचाऱ्यांना बोनस वाटप केले जाणार आहे.
तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे मार्गदर्शक व विद्यमान संचालक अण्णासाहेब चोथे, चेअरमन प्रा. सुधाकर कदम, व्हा.चेअरमन आबासाहेब वाळुंज यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत