राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील डॉ.तनपुरे साखर कामगार वसाहतीत तुंबलेल्या गटारीमुळे नागरिकांचे धोक्यात आले असता राजमुद्रा प्रतिष...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील डॉ.तनपुरे साखर कामगार वसाहतीत तुंबलेल्या गटारीमुळे नागरिकांचे धोक्यात आले असता राजमुद्रा प्रतिष्ठानने याबाबत मुख्याधिकारी विकास नवाळे यांना निवेदन देऊन स्वच्छता करण्याबाबत मागणी केली होती.
अखेर तनपुरे कारखाना कामगार वसाहतीत नगरपालिका माध्यमातून साफसफाईस सुरुवात करण्यात आली आहे.
याबद्दल राजमुद्रा प्रतिष्ठानचे संस्थापक प्रशांत मुसमाडे, निखिल गोपाळे,गणेश सिनारे,किरण चव्हाण, सतीश साळवे, मनोज डोंगरे, सिद्धार्थ साळुंके, आदेश जाधव, विनोद साळूंके, श्रीकांत साळवे, आकाश बोर्डे, करण अडागळे, अजय अडागळे, रोहित शेलार, किशोर, शेलार आदींनी समाधान व्यक्त केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत