राहुरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील ओम इलेक्ट्रॉनिक्स येथे दसरा व दिवाळी सणानिमित्त नगर जिल्ह्यातील सर्वात मोठी ऑफर सुरू असून ३ ऑक्टोबर ते...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील ओम इलेक्ट्रॉनिक्स येथे दसरा व दिवाळी सणानिमित्त नगर जिल्ह्यातील सर्वात मोठी ऑफर सुरू असून ३ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर असे ३९ दिवस ही ऑफर असणार आहे.
१० हजार रुपयांच्या पुढील मोबाईल खरेदीवर ७ बक्षीस दिले जाणार आहेत. तर दररोज लकी ड्रॉ होऊन एक रेंजर सायकल जिंकण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. तसेच दहा हजारांच्या पुढील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर ५ गिफ्ट्स फ्री दिली जाणार आहे.
ओम इलेक्ट्रॉनिक्सचे राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड हायवे लगत तसेच राहुरी शहरात पोस्ट ऑफिस जवळ दालन आहे. उत्तम सेवा, गुणवत्ता व विश्वास या त्रिसूत्रीवर ओम इलेक्ट्रॉनिक्सचे पियुष व तन्मय चोरडिया असंख्य ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत