शिर्डी(वेबटीम) हिंगोलीचे नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य तथा माजी खा.हेमंत पाटील यांचा आज शुक्रवारी फेडरेशन ऑफ मल्टीस्टेटचे संस्थापक तथा प्रे...
शिर्डी(वेबटीम)
हिंगोलीचे नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य तथा माजी खा.हेमंत पाटील यांचा आज शुक्रवारी फेडरेशन ऑफ मल्टीस्टेटचे संस्थापक तथा प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश अण्णा वाबळे यांनी सन्मान केला.
नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य आ.हेमंत पाटील व त्यांच्या धर्मपत्नी गोदावरी मल्टिस्टेटच्या चेअरमन राजश्री पाटिल यांनी आज सकाळी शिर्डीत साई समाधीचे दर्शन घेतले.
यावेळी शिर्डी संस्थान माजी विश्वस्त सुरेश वाबळे यांनी आ.हेमंत पाटील व राजश्री पाटील यांचा सन्मान केला. यावेळी लोकसवा मल्टीस्टेटचे चेअरमन नकुल कडू उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत