राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे आ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे आरपीआय आठवले गटाच्या वतीने अभिवादन करण्यात आले आहे.
यावेळी आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात व देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या माजी नगरसेविका सुनीता थोरात यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
यावेळी किशोर पंडीत,संजय संसारे, राकेश संसारे, सागर संसारे, काका पंडीत, सचिन रणधीर,पिंटू थोरात,फ्रान्सिस संसारे,माऊली भागवत, गंगा गायकवाड,लालू पंडीत,विल्सन पंडीत, दिगन पंडीत,ऋषिकेश शिरसाठ,विकी गायकवाड,पंकज संसारे,आकाश पंडीत, हारू संसारे, अनिकेत पंडीत,बाळा किर्तीकर,असिफ शेख,तेजस पंडीत आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत