राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड येथे असलेल्या श्रीराम कॉम्प्लेक्स येथे 'केअर मेडिको' या मेडिकलचे भव्य उद...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड येथे असलेल्या श्रीराम कॉम्प्लेक्स येथे 'केअर मेडिको' या मेडिकलचे भव्य उद्घाटन उद्या ७ डिसेंबर २०२४ रोजी स.११ वाजता श्री.श्री.1008 महामंडलेश्वर कृष्णानंदजी नागे महाराज शनिशिंगणापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
राहुरी फॅक्टरी येथे श्रीरामपूर रोड येथे असलेल्या श्रीराम कॉम्प्लेक्स येथे या मेडिकलचे उद्घाटन संपन्न होत असून राहुरी फॅक्टरी व परिसरातील ग्राहकांच्या सेवेत केअर मेडिको उद्यापासून सुरू होणार आहे.
तरी केअर मेडिको या मेडिकलच्या उद्घाटनास उपस्थित राहावे असे आवाहन भुवन दादासाहेब गुंड व परिवाराने केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत