राहुरी(प्रतिनिधी) राहुरी फॅक्टरी येथील प्रसाद नगर येथे इंडिया बायबल चर्च फेलोशिप व ट्रस्टच्या वतीने नाताळ नवीन वर्ष व 32 वा वर्धापन दिन सा...
राहुरी(प्रतिनिधी)
राहुरी फॅक्टरी येथील प्रसाद नगर येथे इंडिया बायबल चर्च फेलोशिप व ट्रस्टच्या वतीने नाताळ नवीन वर्ष व 32 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला पास्टर धर्मगुरू पास्टर अविनाश सरोदे यांनी सर्वांना वचनाद्वारे व प्रार्थना द्वारे संबोधित केले भोजनाचा स्वाद करण्यात आले.
वर्धापन दिन अनेक स्नेहसंमेलन सत्कार समारंभ चर्चा चा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी आय बी सी एफ ची टीम प्रसाद नगर राहुरी शहर देवळाली प्रवरा म्हैसगाव लोणी शिर्डी नाशिक चिंचविहिरे कनगर डिग्रस मुसळवाडी टाकळीमिया येथील नागरिक व मान्यवर उपस्थित होते।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत