सौ. सुशीला सुभाष कवडीवाले यांना मंगळवार दि. २१/०१/२०२५ रोजी देवाज्ञा झाली * दशक्रिया विधी * गुरूवार दि. ३०/०१/२०२५ रोजी सकाळी ७:३० वा. देवळा...
सौ. सुशीला सुभाष कवडीवाले
यांना मंगळवार दि. २१/०१/२०२५ रोजी देवाज्ञा झाली
* दशक्रिया विधी *
गुरूवार दि. ३०/०१/२०२५ रोजी सकाळी ७:३० वा. देवळाली प्रवरा (खटकळी) येथे होईल. तेरावा रविवार दि. २/५/२०२५ रोजी डॉ. राजेंद्र कवडीवाले, द्वारका कॉलनी, श्रीरामपूर रोड, राहुरी फॅक्टरी
दुःखांकित
श्री. सुभाष विश्वंभर कवडीवाले (पती)
डॉ. राजेंद्र सुभाष कवडीवाले (मुलगा)
सौ. सुनिता सुशील खेडकर (मुलगी)
सौ. रूपाली राजेंद्र कवडीवाले (सुन)
चि. प्रतीक राजेंद्र कवडीवाले (नातू)
कवडीवाले परिवार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत