राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड येथील साई सेवा पतसंस्थेला पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आ.काशिनाथ दाते यांनी सदिच्...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड येथील साई सेवा पतसंस्थेला पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आ.काशिनाथ दाते यांनी सदिच्छा भेट दिली.यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, वसंतराव चेडे उपस्थित होते.
यावेळी आ.दाते व इतर मान्यवरांचा साई सेवा संस्थेचे चेअरमन प्रदीप येवले, व्हा.चेअरमन विलास मुसमाडे, संचालक शिवाजी बंगाळ, नरेंद्र चव्हाण, बाळासाहेब तुपे, आनंद गुंजाळ, शिवाजी गीते, योगेश येवले व कर्मचारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत