राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथे उद्योजक विजयकुमार सेठी यांच्या धर्मपत्नी कीर्ती सेठी यांचे चिंचविहिरे शिवारात हेलिकॉप्टरने...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथे उद्योजक विजयकुमार सेठी यांच्या धर्मपत्नी कीर्ती सेठी यांचे चिंचविहिरे शिवारात हेलिकॉप्टरने आगमन होताच ग्रामस्थांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले आहे.
ग्रामस्थांनी कीर्ती सेठी यांचा सन्मान केला. त्यानंतर चिंचविहिरे ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित उपसरपंच सुवर्णा पानसंबळ यांचा कीर्ती सेठी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सरपंच सुधीर झांबरे, उद्योजक ऋषभ लोढा,आ.शिवाजी कर्डिले मित्र मंडळाचे अध्यक्ष मारुती नालकर, दीपक त्रिभुवन, कार्तिक गीते, शीतल धांबोरे, शंकर वाळके, जयराम गीते, शंकर कवाणे, बंडू पानसंबळ, अनिल गीते , रामेश्वर तोडमल, दत्तात्रय साळुंके, आप्पासाहेब नालकर, साई त्रिभुवन, पंकज नालकर आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत