राहुरी(वेबटीम) युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने राहुरी शहरातील शिव प्रतिष्ठान व डॉक्टर पवार हॉस्पिटल यांच्या संयुक...
राहुरी(वेबटीम)
युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने राहुरी शहरातील शिव प्रतिष्ठान व डॉक्टर पवार हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते २ या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती डॉ. प्रकाश पवार यांनी दिली आहे.
सामाजिक जाणवेच्या भूमिकेतून शिवप्रतिष्ठान व डॉ. पवार हॉस्पिटल यांच्यावतीने नेहमीच विविध आरोग्यदायी उपक्रम राबविले जाते शिवजयंती निमित्ताने उद्या बुधवार १९ फेब्रुवारी हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून रक्तदान शिबिरासाठी उपस्थित राहावे असे आवाहन पवार हॉस्पिटल यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत