राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील कणगर येथील वरघुडेवस्ती शाळेचे माजी विद्यार्थी व यशस्वी उद्योजक आरवी फाउंडेशनचे सर्वेसर्वा रवी शिवाजी वरघु...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील कणगर येथील वरघुडेवस्ती शाळेचे माजी विद्यार्थी व यशस्वी उद्योजक आरवी फाउंडेशनचे सर्वेसर्वा रवी शिवाजी वरघुडे यांनी त्यांची कन्या कु.आरवी हिच्या पाचव्या वाढदिवसानिमित्तशाळेतील सर्व विद्यार्थ्यांना एस. एस. मटेरियल मधील ब्रॅण्डेड कंपनीच्या वॉटर बॉटल चे वाटप केले शिवाय प्रत्येक बॉटलवर विद्यार्थ्यांचे नेम प्रिंटिंग करून देण्यात आले.
प्रसंगी शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब वरघुडे, कणगर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय गाढे , शिरीष कुमार वरघुडे, मच्छिंद्रनाथ वरघुडे,कविता वरघुडे, सुनील वरघुडे, काशिनाथ वरघुडे, जितेंद्र वरघुडे, भास्कर वरघुडे, इत्यादी मान्यवर व शाळेचे मुख्या. श्री संसारे सर व उपा. श्री. शिंदे सर उपस्थित होते..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत