राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी क्लब हाऊस मैदानावर सुरू असलेल्या संत कवी महिपती महाराज ५९ वा फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताह निमित्तान...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी क्लब हाऊस मैदानावर सुरू असलेल्या संत कवी महिपती महाराज ५९ वा फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने आज १९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता तुकाराम बाबा जेऊरकर यांचे यांचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसाद तर सायंकाळी ७ वाजता ज्ञानेश्वर महाराज पाटील(जळकेकर)कीर्तन संपन्न होईल.
*या गावच्या भाकरी पंगती*
तांभेरे, कानडगावं,तांदुळनेर, तूळापूर निंभेरे, कानडगाव,कोल्हार बु.मांजरी, शेनवडगाव, कोपरे,वांजुळपोई, पाथरे,कोपरे,मालुंजे,माहेगाव, खुडसरगावं या गावांची भाकरी पंगत संध्याकाळी होणार आहे.
भाविकांनी ज्ञानदान व अन्नदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत